डंकर्कची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डंकर्कची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
डंकर्कहून सुटका झालेले ब्रिटिश सैनिक डोव्हर येथे किनाऱ्यावर येत असताना
डंकर्कहून सुटका झालेले ब्रिटिश सैनिक डोव्हर येथे किनाऱ्यावर येत असताना
दिनांक २६ मे - ४ जून, १९४०
स्थान डंकर्क, फ्रांस
परिणती जर्मनीचा विजय. ३,३८,००० ब्रिटिश व फ्रेंच सैनिक युद्धबंदी न होता पळून इंग्लंडला गेले वपरत जर्मनीविरुद्ध लढले.
प्रादेशिक बदल फ्रांसवर जर्मनीचे प्रभुत्व वाढले
युद्धमान पक्ष
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


फ्रान्स फ्रांस
पोलंड पोलंड
बेल्जियम ध्वज बेल्जियम
मोरोक्को
भारत ध्वज भारत [१]
कॅनडा ध्वज कॅनडा
Flag of the Netherlands नेदरलँड्स [२]

नाझी जर्मनी ध्वज जर्मनी
सेनापती
युनायटेड किंग्डम लॉर्ड गॉर्ट
फ्रान्स मॅक्झिम वायगांड
फ्रान्स जॉर्जेस ब्लांशार्ड
फ्रान्स रेने प्रिऊ
फ्रान्स जे.एम. एब्रियल[३]
नाझी जर्मनी गेर्ड फोन रुंडश्टेट
नाझी जर्मनी इवॉल्ड फोन क्लाइ्स्ट (पँझरग्रुप फोन क्लाइस्ट)
सैन्यबळ
अंदाजे ४,००,०००
३,३८,६२५ सैनिकांची सुटका[४]
अंदाजे ८,००,०००
बळी आणि नुकसान
*ब्रिटिश
६८,१११ हताहत किंवा युद्धबंदी (बॅटल ऑफ फ्रांसमध्ये) ~३,५०० सुटका होत असताना मृत्युमुखी
६३,८७९ रणगाडे आणि इतर स्वयंचलित वाहने
२,४७२ तोफा
६ विनाशिका
२००पेक्षा जास्त इतर नौका
१००पेक्षा जास्त विमाने[५][६]
  • फ्रेंच
    ३५,००० युद्धबंदी
    ३ विनाशिका[७][८][९]
* (अंदाजे)
२०,००० हताहत
१०० रणगाडे
१५६ विमाने[१०]

डंकर्कची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीदोस्त राष्ट्रांच्या सैन्यात झालेली लढाई होती. २६ मे ते ४ जून, इ.स. १९४० दरम्यान फ्रांसच्या डंकर्क शहराजवळ झालेल्या या लढाईत जर्मनीचा विजय झाला व दोस्त सैन्याने घाईघाईत इंग्लिश चॅनलपल्याड इंग्लंडमध्ये पळ काढला. कोंडीत पकडले गेलेले हे सैनिक जर सुटले नाही तर युनायटेड किंग्डमच्या सरकारने जर्मनीसमोर शरणागती पत्करण्याची तयारी केली होती. अंदाजे ३ लाख सैनिकांनी या ९ दिवसांत मिळेल त्या साधनाने समुद्र पार केला व ही परिस्थिती टाळली. फ्रेंच सैन्याच्या ६०,००० सैनिकांपैकी २६,००० दोस्तांबरोबर इंग्लंडला आले तर उरलेल्यांनी जर्मन सैन्यासमोर शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धात फ्रांसचा पाडाव होण्याची ही नांदी होती.

ऑपरेशन डायनॅमो[संपादन]

फ्रांसच्या समुद्रकाठी अडकलेल्या सैनिकांना सोडविण्याच्या मोहीमेला ऑपरेशन डायनॅमो असे सांकेतिक नाव दिले गेले होते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Soutik Biswas,"Does Christopher Nolan's Dunkirk ignore the role of the Indian army?""BBC News",2017
  2. ^ "Dunkirk Evacuation". Encyclopædia Britannica World War II. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 21 January 2016 रोजी मिळवली). 9 January 2016 रोजी पाहिले. 
  3. ^ "हायपरवॉर: द वॉर इन फ्रांस अँड फ्लँडर्स १९३९-४०" (इंग्लिश (प्रकरण १२) मजकूर). (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 9 August 2017 रोजी मिळवली). 
  4. ^ "Operation Dynamo, the evacuation from Dunkirk, 27 May–4 June 1940". Rickard, J – Military History Encyclopedia on the Web. February 16, 2008. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 17 December 2016 रोजी मिळवली). December 5, 2016 रोजी पाहिले. 
  5. ^ "Evacuation of Dunkirk: Miracle on the Channel". (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 18 December 2016 रोजी मिळवली). 
  6. ^ "The Battle for France and the Dunkirk Evacuation May–June 1940". guidedbattlefieldtours.co.uk. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 26 December 2016 रोजी मिळवली). 
  7. ^ "Dunkirk facts & figures". BBC. (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 5 February 2017 रोजी मिळवली). 
  8. ^ "टाइमलाइन ऑफ द डंकर्क इव्हॅक्युएशन" (इंग्लिश मजकूर). (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 26 December 2016 रोजी मिळवली). 
  9. ^ "विदागारीत माहिती". (या दुव्यात त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 23 July 2017 रोजी मिळवली). 2017-07-27 रोजी पाहिले. 
  10. ^ http://www.historytoday.com Error in webarchive template: Check |url= value. Empty.