Jump to content

इब्राहिम इस्माइल चुंदरीगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इब्राहिम इस्माईल चंद्रिगर या पानावरून पुनर्निर्देशित)
इब्राहिम इस्माइल चुंदरीगर

इब्राहिम इस्माइल चुंदरीगर (देवनागरी लेखनभेद: इब्राहिम इस्माइल चुंद्रीगर ; उर्दू: ابراہیم اسماعیل چندریگر ; रोमन लिपी: Ibrahim Ismail Chundrigar ;) (सप्टेंबर १५, इ.स. १८९७ - सप्टेंबर २६, इ.स. १९६०) हा पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तानाचा सहावा पंतप्रधान होता. तो १७ ऑक्टोबर, इ.स. १९५७ ते १६ डिसेंबर, इ.स. १९५७ या अवघ्या दोन महिन्यांच्या काळात पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता.