सॅन डियेगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सान डियेगो या पानावरून पुनर्निर्देशित)
सॅन डियेगो
San Diego
अमेरिकामधील शहर

SD Montage.jpg

Flag of San Diego, California.svg
ध्वज
Seal of San Diego, California.svg
चिन्ह
सॅन डियेगो is located in कॅलिफोर्निया
सॅन डियेगो
सॅन डियेगो
सॅन डियेगोचे कॅलिफोर्नियामधील स्थान

गुणक: 32°42′54″N 117°9′45″W / 32.71500°N 117.16250°W / 32.71500; -117.16250

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
जिल्हा सॅन डियेगो काउंटी
स्थापना वर्ष जानेवारी १६, इ.स. १७६९
क्षेत्रफळ ९६३.३ चौ. किमी (३७१.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २२ फूट (६.७ मी)
लोकसंख्या  
  - शहर १३,५९,१३२
  - घनता १,६११.९ /चौ. किमी (४,१७५ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://www.sandiego.gov


सॅन डिएगो (इंग्लिश: San Diego; पर्यायी उच्चार: सान दियेगो) हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. हे शहर कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात मेक्सिको देशाच्या सीमेजवळ वसलेले आहे. लोकसंख्येनुसार सॅन डिएगो हे अमेरिकेतील ८ वे मोठे शहर आहे.

मेक्सिकोचे तिहुआना हे शहर आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडे वसले आहे.


वाहतूक[संपादन]

सान डियेगो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: