एम.कृष्णस्वामी (जून ९, इ.स. १९४०- हयात) हे कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील वंदवासी लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील आरणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.