एर वन
Jump to navigation
Jump to search
एर वन ही इटलीमधील अलिटालिया ह्या विमान वाहतूक कंपनीची एक उप-कंपनी आहे. कमी दरामध्ये विमानसेवा पुरवणाऱ्या एर वनच्या ताफ्यामध्ये सध्या १० विमाने आहेत. इटलीमधील पिसा, व्हेनिस, कातानिया, पालेर्मो व व्हेरोना ह्या शहरांमधील विमानतळांवर एर वनचे हब आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत