अरूबा राष्ट्रीय फुटबॉल संघ
Appearance
अरूबा फुटबॉल संघ (डच: Arubaans voetbalelftal; फिफा संकेत: ARU) हा कॅरिबियनमधील अरूबा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. उत्तर अमेरिकेमधील कॉन्ककॅफचा सदस्य असलेला अरूबा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १५५ व्या स्थानावर आहे. आजवर अरूबा एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही.