पश्चिम अरुणाचल लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरुणाचल पश्चिम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

पश्चिम अरुणाचल हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यामधील दोनपैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा: पूर्व अरुणाचल). ह्या मतदारसंघामध्ये अरुणाचलच्या १६ पैकी ८ जिल्ह्यांमधील ३३ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० रिंचिंग खंडू ख्रिमे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ प्रेम खंडू थुंगन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ प्रेम खंडू थुंगन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ प्रेम खंडू थुंगन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ प्रेम खंडू थुंगन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ तोमो रिबा अपक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ ओमाक अपांग अरुणाचल काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ जारबोम गमलीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ खिरेन रिजिजू भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ तकम संजोय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुक : पश्चिम अरुणाचल लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष किरेन रिजिजू
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नबम तुकी
जनता दल (युनायटेड) रुही तागुंग
गण सुरक्षा पक्ष टोको शीतल
अपक्ष बिम्पक सीगा
अपक्ष लेकी नोर्बू
अपक्ष तानिया जून
अपक्ष तेची राणा
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

बाह्य दुवे[संपादन]