विकिपीडिया:दिनविशेष/जुलै २१
Appearance
जुलै २१: बेल्जियमचा राष्ट्रीय दिवस
- इ.स.पू. ३६६ - जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले इफेसूस येथील आर्टेमिसचे मंदिर आगीत जळून नष्ट.
- १८३१ - लिओपोल्ड पहिला (चित्रात) स्वतंत्र बेल्जियम देशाचा पहिला राजा बनला.
- १९६० - सिरिमावो भंडारनायके सिलोनची पंतप्रधान व जगातील पहिली महिला सरकारप्रमुख बनली.
- १९६९ - अपोलो ११चे अंतराळयात्री नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले.
जन्म:
- १६९३ - थॉमस पेल्हाम-होल्स, ब्रिटनचा तिसरा पंतप्रधान.
- १८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.
- १९३० - आनंद बक्षी, भारतीय गीतकार.
मृत्यू:
- १७९६ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.
- २००१ - शिवाजी गणेशन, प्रसिद्ध भारतीय अभिनेता.