कोकणा बोलीभाषा
Appearance
कोकणी भाषायातू आविषकर होणार जीवन
महाराष्ट्रातील वास्तव्य नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आहे, तर गुजरातेत डांग, नवसारी, धरमपूर, सुरत या जिल्ह्यांमधून वास्तव्य करणाऱ्या कोकणा आदिवासी समाजाच्या बोली भाषेस कोकणा बोलीभाषा असे म्हणतात.