सदस्य चर्चा:महाविकी
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )
[संपादन]
.
|
|
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )
[संपादन]
|
|
|
स्वागत | महाविकी, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | महाविकी, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,८८१ लेख आहे व १६० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
जसेदृश्य संपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
images
[संपादन]महाविकि,
You can download the picture from an English article (by right-clicking on the article and selecting Save Picture As).
Then you can upload that picture to the marathi wikipedia using the 'संचिका चढवा' link in the left menu bar.
Then on, any page on marathi wikipedia can reference this image.
अभय नातू 15:29, 26 ऑगस्ट 2006 (UTC)
शहर साचा
[संपादन]{{भारतीय शहर}} हा साचा आहेच. त्यात काही बदल पाहिजे असल्यास त्याच्या चर्चा पानावर नोंदवावे.
अभय नातू 22:51, 27 ऑगस्ट 2006 (UTC)
महाविकि
[संपादन]Dear महाविकि ,
Okey at Marathi Wiki We will put down all our defences ,but whether that will help you in resolving the issue, if so in what way ?
We are few hundred Marathi People over here. We do not mind your policing either since it is out of good intention towards Marathi.If we had zero soft corner / bias towards Marathi we would not have been wasting our time on Marathi Wikipedia.
Only thing is only a few chosen Marathi People are working here.It is like a trafic police blowing a whistle in an empty square.
We are here to impart and share our knowledge ,We are already short of people who contribute in Marathi on Wikipedia spending time on debates diverts attention from our chosen goal and it shall only hurt 'Marathi Language'.
Bye the way these discussions will keep on but have you given a thought to share your concerns on Manogat Maayboli Marathi People
at above places you will have larger Marathi crowd to address issues coming to your mind.
We share deep sympathy with you,
With Warm Reagards Mahitgar 05:42, 28 ऑगस्ट 2006 (UTC)
- महाविकी,
- चावडीवरील तुमची प्रतिक्रिया वाचली. सीमाप्रश्न किंवा तत्सम वादग्रस्त प्रश्नांवर सर्वांच्या भूमिका असतात. मराठी माणूस म्हणूण बेळगाव प्रश्नावरून होणारी तगमग तुमच्याप्रमाणेच बरेच मराठी जन शेअर करतात. पण इथे विकिपीडियावर आपण सर्वांनी परस्परसमन्वयाने काम करत असताना कुठल्याही गोष्टीच्या दोन्ही बाजू मांडल्या/ संतुलित, वस्तुनिष्ठ लेखन करणे योग्य ठरते.
- माहितगार यांनी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रश्नांवर आपली मते, प्रतिक्रिया व्यक्त करायला मायबोली, मनोगतासारखी सामुहिक फोरम प्रकारातली संकेतस्थळे आहेत. तिथे आपण आपली मते नोंदवू शकतो. मराठी विकीवर मात्र आपण सर्वांनी मराठीत विविध विषयांवरची माहिती संतुलित पद्धतीने आणि एकमेकांच्या समन्वयाने वाढवत नेण्याचे काम चालू ठेवायला हवे.
- --संकल्प द्रविड 06:23, 28 ऑगस्ट 2006 (UTC)
endorsement
[संपादन]Why dont we call for editors and even endorse Marathi wikipedia in the sites u mentioned?
- We need active support from forcefull people like you who can endorse Marathi Wikipedia on various forums.
Mahitgar 06:07, 28 ऑगस्ट 2006 (UTC)
- Thanks,
- To have more Marathi editors We need further support in posting 'Marathi Wikipedia' links to Webpages which are reffered by Marathi People.
- Thanks,
Posting Messages and Links
[संपादन]Mahitgar 08:10, 28 ऑगस्ट 2006 (UTC)
- Normaly web pages would be having "Add URL"
facility on their pages.
- Web Pages of Maharashtra Mandal, Maharashtraian Engineering colleges,Universities etc.
- Where there is no link sending email on their email ID etc. Just try what suits you better.
"You may be aware that Wikipedia is an international Web-based free-content encyclopedia. It exists as a wiki, a website that allows visitors to edit its content; the word Wikipedia itself is a portmanteau of wiki and encyclopedia. Wikipedia is written collaboratively by volunteers, allowing articles to be changed by anyone with access to the website.
The marathi version of wikipwdia (http://mr.wikipedia.org/wiki/) is also developing fast and already has more than 4000 articles in it. And marathi has maximum number of articles than any other indian language. Marahi is on number 60 of 229 languages in wikipedia.
To maintan this wealth of informtion in Marathi and build it further we seek participation for all Marathi speaking people in this venture.
We Request you to 1. Visit marathi wikipedia http://mr.wikipedia.org/wiki/ and understand how it works 2. Please add a link to your Web Page
3. Start contributing to marathi wikipwdia 4. Promote use of marathi wikipwdia with your family and friends.
Regards,
<Name> for Marathi Wikipedia Team http://mr.wikipedia.org/wiki/ " "विकिपीडिया हा विकिपीडिया वाचकांनीच एकत्रित पणे internet वर संपादित केलेला मुक्त ज्ञानकोश आहे. हे विकी वेबपेज आहे ज्याचा अर्थ कुणीही (अगदी तुम्ही सुद्धा,) ह्या वेबपेजची बहुतेक पाने/लेख -अगदी हे पान सुद्धा- वर 'संपादन' लिहिलेल्या कळीवर टिचकी मारुन संपादन सुरु करु शकता.
प्रसिद्ध मराठी संत समर्थ रामदास म्हणतात आपणासी जे जे ठावें, ते दुसऱयांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन. मराठी विकिपिडीयासाठीच जणू त्यांनी हे लिहून ठेवले होते! बिनधास्त पणे आपल्यास अवगत असलेल्या ज्ञानाचा परिचय लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने internet आणि विकीपिडीया वापरुन करुन द्या आणि त्यांचे हे वचन अमलात आणा.
http://mr.wikipedia.org/wiki/ या संकेत स्थळास अवश्य भेट द्या.
"
- While we boast about more than 5000 articles most of them are lacking in content that is huge work.
- We need majior support in "Shuddha Lekhan Durusti" to improve quality of articles.
- We need majior support on "Paraibhashik " that is "Paryayi" words for english words in Marathi.
At this linkविकिपीडिआ समाज मुखपृष्ठour priority areas are explained in brief. Regards Mahitgar 06:56, 28 ऑगस्ट 2006 (UTC)
translations
[संपादन]confusions
[संपादन]- Just may be go little slow on promotion on other webpages because this needs realy searching web pages about 'Marathi','Maharashtra' on Google and then add URLs or post messages.May be you can post messages to your Marathi friends.
- your translation related preference I have added in preference list for you.
Mahitgar 08:55, 28 ऑगस्ट 2006 (UTC)
- Seeविकिपीडिआ समाज मुखपृष्ठ on your left hand side menubar
Mahitgar 09:06, 28 ऑगस्ट 2006 (UTC)
Please do share your POVs at Manogat also महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न वाद चर्चा विजय 06:46, 30 ऑगस्ट 2006 (UTC)
manogat
[संपादन]It is Unicode just like Marathi wikipedia. but they have their own font as standard Marathi font, dont try your own personal font . Online font help is given in form of 'Keyboard image' besides for help you find an article about Manogat in Marathi Wikipedia also.
Please remember standard automatic typing in Manogat is marathi only.if you find any problems just refresh the page 2-3 times.It works .If any english you want to use then you copy paste relevant any information isssue in Marathi 9 times of the english text.
विजय 13:51, 30 ऑगस्ट 2006 (UTC)
- That statement is not mine my friend from some one 'Babanrav' who has written as "uparodh".As of now tone of all discussion is auprodhik you jump in there you cane change to possitve I am confident about you.Keep it up you are dooing good job,I support your cause.
विजय 14:40, 30 ऑगस्ट 2006 (UTC)
THIS is what I really feel about Belgaon issue
[संपादन]http://www.manogat.com/node/7372#comment-73186
But that does not mean I write this on the wikipedia. What I believe are assertions and open questions. Not suitable for wiki.
Please jump into the conversation at मनोगत and present your side.
Regards,
अभय नातू 15:47, 30 ऑगस्ट 2006 (UTC)
गूगल शोध
[संपादन]महाविकि,
तुमच्या दोनपैकी दुसर्या प्रश्नाचे उत्तर -
गूगलवर Belgaum टाकले असता बेळगांव लेख दिसायला हवा असेल तर लेखात <noinclude></noinclude> या अवतरणात Belgaum किंवा तत्सम कीवर्ड्स टाकावेत.
अर्थात, अशाने हा लेख सापडेल परंतु वाचकाचा संगणक जर युनिकोडमधील मराठी वाचण्यास configured नसेल तर त्यास पानावर नुसती गडबडच दिसेल. पर्यायाने, गूगलवर बेळगांव अशा (किंवा तत्सम) शब्दाचा शोध घेतल्यास हा लेख जरूर सापडतो. उदा. http://www.google.com/search?hl=en&q=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5&btnG=Google+Search
तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर काही वेळातच...
क.लो.अ.
अभय नातू 10:10, 31 ऑगस्ट 2006 (UTC)
keywords
[संपादन]महाविकि,
One way to achieve indexing on google is to include your keywords in a comment at the bottom of the page.
Take a look at बेळगांव for an example.
अभय नातू 15:59, 31 ऑगस्ट 2006 (UTC)
बेळगांव महापालिकेतील मराठी कामकाज
[संपादन]महाविकि,
गूगल किंवा तत्सम शोधयंत्रणेवर याची काही दखल दिसत नाही. कदाचित बेळगांवात राहणार्या मराठी-भाषकांपैकी कोणी यावर जास्त प्रकाश टाकू शकेल.
मनोगत किंवा तश्या एखाद्या संकेतस्थळावर आवाहन केल्यास प्रतिसाद मिळेल अशी आशा.
अभय नातू 16:08, 5 सप्टेंबर 2006 (UTC)
पुढारीतील दुवा
[संपादन]महाविकि,
Transliteration करण्यापरीस इंग्लिश लेखात वाक्य घालावे कि बेळगांव महापालिकेत मराठीतूनही कामकाज चालते. व त्यास पुरावा म्हणुन पुढारीतील दुवा द्यावा. तेथे मराठी न येणारे लोक असतील तर त्यांना त्याचे भाषांतर करुन द्यावे.
हा दुवा येथे (मराठी विकिपिडीयावर) सुद्धा द्यावा व तोही तेथे (इंग्लिश विकिपिडीयावर) उद्धृत करावा.
अभय नातू 09:39, 6 सप्टेंबर 2006 (UTC)
- महाविकि,
- पुढारीतील या दुव्यावरील मजकूर या बाबतीत लागू होतो परंतु तोदेखील assertion प्रकारात मोडतो. तेथे लिहिल्याने लिहिले गेलेले सत्य होत नाही.
- यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे बेळगांव महापालिकेतील एखाद्या सदस्य किंवा अधिकार्याचे वक्तव्य घेणे हा आहे. सदस्य नाही तरी अधिकारीगण हल्ली ई-मेल बाळगून असतो. त्यातील एखाद्याकडून याची शहानिशा होणे शक्य आहे. यासाठी हा दुवा उपयोगी पडेल. यात Contact Us पानावर बेळगांव महानगरपालिकेच्या अधिकार्यांचे व विधानसभा सदस्यांचे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत. इतर ठिकाणी सेकंड डिव्हिजन असिस्टंट पासून कमिशनर पर्यंतच्या अधिकार्यांचे क्रमांक व नावे आहेत.
- विकिपिडीयावरील नियमांबद्दल म्हणाल तर लॉक झालेले पान बदलण्यासाठी विनंती करता येते. या विनंतीत अनलॉक करण्यासाठीचे कारण (बदल करणे हे), नेमका बदल व योजित बदलाबद्दलच्या चर्चेचे संदर्भ द्यावेत. जर विनंती धुडकावुन लावण्यात आली तर पुन्हा करावी. असे वारंवार (२-३ वेळा) झाल्यास हा मुद्दा मिडीयाविकि वर मांडता येतो. तेथील 'उच्च-पदस्थ' मंडळी अशा ठिकाणी लक्ष घालुन योग्य तो निर्णय घेतात.
अभय नातू 15:19, 6 सप्टेंबर 2006 (UTC)
Belgaon
[संपादन]mahawiki, look at the very first version of the belgaon article. maazyaa charchaapan vaachane. suruvaatilaa mi ekataa sagalyabarobar argue karat hoto. shevati mi article cha tone badalalaa. mi maazyaa discussionmadye barich maahiti dili aahe. you are welcome to change the article projecting marathi point of view. Frankly speaking, I was disappointed by hearing the views of many people in Maharashtra about the Belgaon issue. But glad that a few people like you are figthing for the cause of Marathi people in Belgaon. --Gopal 01:38, 12 सप्टेंबर 2006 (UTC)
आंतरविकि दूतावास
[संपादन]Wiki projects is having a wikipedia embassy concept for interlanguage wikipedia collaboration, Ihave created a आंतरविकि दूतावास as corresponding Marathi Page.How much it will get used depends on visiting guest from other language wikipedia, like wise Eukesh is basicaly Nepalese but has visited Bangali wiki took info from theere he converted that to hindi devanagari,visted hindi and marathi wiki and made his best contribution. Mahitgar 14:10, 16 ऑक्टोबर 2006 (UTC)
गौरव
[संपादन]महाविकी ,
आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
क.लो.अ. Mahitgar 17:34, 17 ऑक्टोबर 2006 (UTC)
मुखपृष्ठ
[संपादन]महाविकि,
मुखपृष्ठाची रचना व त्यावरील मजकूर फक्त प्रबंधकांना बदलता येतो. पूर्वी कोणालाही बदलता येई पण त्यामुळे अनेक व्यक्तींनी नको ते बदल करण्यास सुरू केले होते.
तुम्हाला माहिती आहे का, या सदरात बदल करावयाचा असल्यास कृपया चावडीवर लिहावे, प्रबंधक आवश्यक तो बदल करतील.
मुखपृष्ठाची रचना बदलण्यासाठी sandboxमध्ये बदल करून बघा व त्यात विकिपिडीयन्सची मदत/सूचना घ्या.
अभय नातू 17:13, 22 ऑक्टोबर 2006 (UTC)
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
[संपादन]कन्नाडी वात्रटपणा घालवला. admins हा ip address block करा. हे कोल्हे इंग्रजी विकीहून आलेत
महाविकि,
वरील लेख सुरक्षित केला गेला आहे. आता या लेखात फक्त नोंदणी केलेले सदस्यच बदल करु शकतील.
अभय नातू 07:49, 5 नोव्हेंबर 2006 (UTC)
विकीपत्रिका सभासद नोंदणी ....! | ||
नमस्कार, महाविकी
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल. मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर. कळावे - खबर्या (विकीपत्रिका) |
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
[संपादन]मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
[संपादन]नमस्कार महाविकी,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
[संपादन]कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.