Jump to content

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९१-९२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९१-९२
न्यू झीलंड महिला
इंग्लंड महिला
तारीख ११ जानेवारी – १५ फेब्रुवारी १९९२
संघनायक कॅरेन प्लमर हेलेन प्लीमर
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी ते फेब्रुवारी १९९२ दरम्यान तीन महिला कसोटी खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. पाहुण्या इंग्लंड संघाचे नेतृत्व हेलेन प्लीमर हिने केले. महिला कसोटी मालिकेव्यतिरिक्त इंग्लंडने न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत महिला एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला. त्यानंतर एक कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला.

महिला कसोटी मालिका

[संपादन]

१ली महिला कसोटी

[संपादन]
११-१४ जानेवारी १९९२
धावफलक
वि
३५६/९घो (१५९.५ षटके)
जॅन ब्रिटीन ६८ (१६०)
कॅरेन गन ३/६८ (४४.५ षटके)
२१४/९ (१३८ षटके)
कॅरेन गन ४९ (६२)
कॅरॉल हॉज ४/२१ (३८ षटके)
सामना अनिर्णित.
कॉर्नवॉल पार्क, ऑकलंड

२री महिला कसोटी

[संपादन]
६-९ फेब्रुवारी १९९२
धावफलक
वि
२१२ (१३१.४ षटके)
डेबी हॉक्ली ७९ (३४८)
जो चेम्बरलेन ५/८४ (३३ षटके)
१४४ (९८ षटके)
हेलेन प्लीमर ४६ (२३१)
डेबी हॉक्ली २/९ (१२ षटके)
१०४ (८८.१ षटके)
मैया लुईस २४ (१०७)
जो चेम्बरलेन ३/४२ (२०.१ षटके)
१७३/६ (१२४.२ षटके)
कॅरॉल हॉज ४८ (२६३)
जेनीफर टर्नर ३/४२ (२५ षटके)
इंग्लंड महिला ४ गडी राखून विजयी.
कुक्स गार्डन, वांगानुई

३री महिला कसोटी

[संपादन]
१२-१५ फेब्रुवारी १९९२
धावफलक
वि
१४२ (१०५ षटके)
डेबी हॉक्ली ६५ (२७०)
जो चेम्बरलेन ५/२६ (२३ षटके)
२२८/७ (११३ षटके)
कॅरॉल हॉज ९६ (३०८)
जेनीफर टर्नर ४/४९ (२० षटके)