Jump to content

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६६
इंग्लंड महिला
न्यू झीलंड महिला
तारीख १८ जून – ९ ऑगस्ट १९६६
संघनायक राचेल हेहो फ्लिंट ट्रिश मॅककेल्वी (१ली,३री म.कसोटी)
फिल ब्लॅक्लर (२री म.कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६६ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

महिला कसोटी मालिका

[संपादन]

१ली महिला कसोटी

[संपादन]
१८-२१ जून १९६६
धावफलक
वि
२७३/६घो (१०० षटके)
राचेल हेहो फ्लिंट ११३
जोस बर्ली ३/६८ (३८ षटके)
१७८ (१६१.४ षटके)
जुडी डुल ७४
इलीन विगोर ३/२९ (२७ षटके)
१३४/२घो (४१ षटके)
राचेल हेहो फ्लिंट ५९*
बेटी मेकर १/३१ (७ षटके)
७९/२ (५४ षटके)
कॅरोल ऑयलर ३६*
इलीन विगोर २/७ (१६ षटके)

२री महिला कसोटी

[संपादन]
९-१२ जुलै १९६६
धावफलक
वि
१३१ (८५ षटके)
जिल सॉलब्रे ३२*
इलीन विगोर ३/२४ (१९ षटके)
२७५/७घो (१०६ षटके)
राचेल हेहो फ्लिंट ८५
जॅकी लॉर्ड २/५६ (२७ षटके)
३००/७घो (१७२ षटके)
बेव ब्रेंटनॉल ८४*
एड्ना बार्कर ४/९४ (४४ षटके)
५८/४ (२४ षटके)
राचेल हेहो फ्लिंट २६
जॅकी लॉर्ड २/१७ (७ षटके)
सामना अनिर्णित.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  • नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • लीन थॉमस (इं) आणि वेंडी को (न्यू) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.

३री महिला कसोटी

[संपादन]
६-९ ऑगस्ट १९६६
धावफलक
वि
१५४/९घो (७८ षटके)
ऑड्रे डसबरी ४४
बेटी मेकर ३/३४ (१८ षटके)
२२४/९घो (११२ षटके)
फिल ब्लॅक्लर ६८
इलीन विगोर ३/६४ (२८ षटके)
१५३ (११४.२ षटके)
लेस्ली क्लिफोर्ड ३२
जोस बर्ली ७/४१ (३४.२ षटके)
३५/० (९ षटके)
जुडी डुल २०*
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन