कॅरोलायना पँथर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅरोलायना पॅंथर्सचे मानचिह्न

कॅरोलायना पॅंथर्स हा अमेरिकेच्या शार्लट शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९९३ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.

बाह्य दुवे[संपादन]