बफेलो बिल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Buffalo Bills logo.svg
बफेलो बिल्सचा लोगो

बफेलो बिल्स हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील बफेलो ह्या शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या ए.एफ.सी. ईस्ट गटामधून खेळतो.


बाह्य दुवे[संपादन]