सान फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सॅन फ्रान्सिस्को फोर्टीनाइनर्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सान फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्सचे मानचिह्न

सान फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्स हा अमेरिकेच्या सान फ्रांसिस्को शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स या गटातील पश्चिम विभागातून खेळतो. इ.स. १९४६ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर पाच वेळासुपर बोल जिंकलेला आही.

बाह्य दुवे[संपादन]