सिअ‍ॅटल सीहॉक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिअ‍ॅटल सीहॉक्स
सद्य हंगाम
स्थापना १९७६
शहर सेंचुरीलिंक फील्ड
सिॲटल, वॉशिंग्टन
मुख्यालय: व्हर्जिनिया मेसन ॲथलेटिक सेंटर
रेंटन, वॉशिंग्टन
सिअ‍ॅटल सीहॉक्स logo
सिअ‍ॅटल सीहॉक्स logo
लोगो
लीग/कॉन्फरन्स affiliations

नॅशनल फुटबॉल लीग (१९७६–सद्य)

सद्य गणवेष
[[|275px]]
संघाचे रंग College Navy, Action Green, Wolf Grey[१]

     

मास्कोट ब्लिट्झ आणि तैमा नावाचा ससाणा
व्यक्ती
मालक पॉल ॲलन
प्रचालक पॉल ॲलन
सीईओ पीटर मॅकलोफलिन
General manager जॉन श्नायडर
मुख्य प्रशिक्षक पीट कॅरोल
संघ इतिहास
  • सिअ‍ॅटल सीहॉक्स (१९७६–सद्य)
संघ उपनाव
* द हॉक्स
  • द ब्लू वेव
  • द लीजन ऑफ बूम
अजिंक्यपद
लीग अजिंक्यपद (१)

कॉन्फरन्स अजिंक्यपद (२)
विभागीय अजिंक्यपद (८)
प्ले ऑफ सामने (13)
* NFL: 1983, 1984, 1987, 1988, 1999, 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2010, 2012, 2013
मैदान

{{{stadium_years}}}

रसेल विल्सन, सीहॉक्सचा क्वार्टरबॅक

सिॲटल सीहॉक्स (इंग्लिश: Seattle Seahawks) हा अमेरिकेच्या सिॲटल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पश्चिम विभागातून खेळतो. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचा सह-संस्थापक पॉल ॲलन हा सिॲटल सीहॉक्सचा मालक असून हा संघ इ.स. १९७६ साली स्थापन झाला.

सिॲटलमधील सेंच्युरीलिंक फील्ड ह्या स्टेडियममधून सामने खेळणाऱ्या ह्या संघाने २०१३-१४ हंगामामधील सुपर बोल जिंकून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "सिॲटल सीहॉक्स लोगो" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-03-22. २०१३-०४-२९ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)