अटलांटा फाल्कन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अटलांटा फाल्कन्सचे मानचिह्न

अटलांटा फाल्कन्स हा अमेरिकेच्या अटलांटा शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९६५ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.

बाह्य दुवे[संपादन]