लॉस एंजेलस रॅम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॉस एंजेलस रॅम्सचे मानचिह्न

लॉस एंजेलस रॅम्स हा अमेरिकेच्या लॉस एंजेलस शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स या गटातील पश्चम विभागातून खेळतो. इ.स. १९३६ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने एकदा (१९९९) सुपर बोल जिंकलेला आहे.

बाह्य दुवे[संपादन]