जॅक्सनव्हिल जॅग्वार्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॅक्सनव्हिल जॅग्वार्सचे मानचिह्न

जॅक्सनव्हिल जॅग्वार्स हा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातल्या जॅक्सनव्हिल शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९९३ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही.

बाह्य दुवे[संपादन]