Jump to content

न्यू यॉर्क जेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू यॉर्क जेट्सचा पर्यायी लोगो

न्यू यॉर्क जेट्स हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगरातील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पूर्व विभागातून खेळतो. इ.स. १९५९ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदा (१९६८) सुपर बोल जिंकला आहे.

बाह्य दुवे

[संपादन]