शार्लट
(शार्लट, उत्तर कॅरोलिना या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
हा लेख अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातील शहर शार्लट याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, शार्लट (निःसंदिग्धीकरण).
शार्लट Charlotte |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | नॉर्थ कॅरोलिना |
स्थापना वर्ष | १७५५ |
क्षेत्रफळ | ६२९ चौ. किमी (२४३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७५१ फूट (२२९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ६,८७,४५६ |
- घनता | १,९७१ /चौ. किमी (५,१०० /चौ. मैल) |
http://www.charmeck.org/charlotte |
![]() |
अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
शार्लट हे अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्येनुसार शार्लट हे अमेरिकेतील १९ वे मोठे शहर आहे.