पिट्सबर्ग स्टीलर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिट्स्बर्ग स्टीलर्स हा अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्स्बर्ग शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या ए.एफ.सी. नॉर्थ गटामधून खेळतो. १९३३ साली स्थापन झालेला स्टीलर्स हा एन.एफ.एल.च्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. त्याने आजवर सर्वाधिक वेळा (६) सुपर बोल जिंकला असून तो सध्या सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे.


बाह्य दुवे[संपादन]