सुपर बोल
Jump to navigation
Jump to search
सुपर बोल (इंग्लिश: Super Bowl) हा अमेरिकन फुटबॉलच्या नॅशनल फुटबॉल लीग साखळीतील अंतिम फेरीचा सामना आहे. सुपर बोल हा अमेरिकेतील दूरचित्रवाणीवर सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम आहे. साधारणपणे दर वर्षी फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या रविवारी हा सामना खेळवण्यात येतो.