डॅलस काउबॉईज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅलस काउबॉईजचा लोगो

डॅलस काउबॉईज (इंग्लिश: Dallas Cowboys) हा अमेरिकेच्या डॅलस शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पूर्व विभागातून खेळतो. इ.स. १९६० साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर ५ वेळा सुपर बोल जिंकला आहे.

डॅलस काउबॉईज हा अमेरिकेतील सर्वात श्रीमंत तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत (मॅंचेस्टर युनायटेड खालोखाल) व्यावसायिक क्रीडा संघ आहे. ह्या संघाचे मुल्य १.६१ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके आहे.


गॅलरी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]