वायव्य दिल्ली लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिल्लीच्या नकाशावर वायव्य दिल्ली मतदारसंघ

वायव्य दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधीललोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील नरेला, बादली, रिठाला, बवाना, मुंडका, किरारी, सुलतान पुर माजरा, नंगलोई जाट, मंगोल पुरी व रोहिणी हे १० विधानसभा मतदारसंघ वायव्य दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ कृष्णा तीरथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ उदित राज भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणुक निकाल[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप उदित राज
आम आदमी पार्टी राखी बिर्ला
काँग्रेस कृष्णा तीरथ
बसपा बसंत पानवर
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]