भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१०
संघ
भारत
बांगलादेश
तारीख जानेवारी १६, इ.स. २०१०इ.स. २०१०
संघनायक महेंद्रसिंग धोणी शाकिब अल हसन
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावा सचिन तेंडुलकर २६४ तमीम इकबाल २३४
सर्वात जास्त बळी झहीर खान १५ शाकिब अल हसन
मालिकावीर (कसोटी) झहीर खान

संघ[संपादन]

मालिकेसाठी संघ
# भारत बांगलादेश
1 महेंद्रसिंग धोणी (कर्णधार व यष्टीरक्षक) शाकिब अल हसन(कर्णधार)
2 विरेंद्र सेहवाग (उप कर्णधार) मुशफिकुर रहिम (उप कर्णधार व यष्टीरक्षक)
3 गौतम गंभीर तमीम इक्बाल
4 राहुल द्रविड इमरूल केस
5 सचिन तेंडुलकर जुनैद सिद्दिकी
6 व्ही.व्ही.एस. लक्ष्मण मोहम्मद अशरफुल
7 युवराज सिंग रकिबुल हसन
8 हरभजन सिंग महमुदुल्ला
9 झहिर खान शहरयार नफीस
10 श्रीशांत शहादत होसेन
11 अमित मिश्रा रूबेल होसेन
12 प्रग्यान ओझा एनामुल हक ज्यु.
13 इशांत शर्मा महबुबुल आलम
14 मुरली विजय शफिउल इस्लाम
15 दिनेश कार्तिक
16 सुदीप त्यागी

कसोटी मालिका[संपादन]

पहिला कसोटी सामना[संपादन]

१७ - २१ January
धावफलक
वि
२४३ (७०.५ ovs)
सचिन तेंडुलकर १०५* (१६६)
शाकिब अल हसन ५/६२(२९.५ षटके)
२४२ (६५.२ षटके)
महमुदुल्ला ६९ (१०८)
झहिर खान ३/५४(२० षटके)
४१३/८ dec (८७ षटके)
गौतम गंभीर ११६ (१२९)
महमुद्दुला २/५२ (१३ षटके)
३०१ (७५.२ षटके)
मुशफिकुर रहिम १०१ (११४)
अमित मिश्रा ४/९२ (२२.२ षटके)


दुसरा कसोटी सामना[संपादन]

जानेवारी २४-२८, २०१०
धावफलक
वि
२३३/१० (७३.५ षटके)
महमुदुल्ला ९६* (१५६)
इशांत शर्मा ४/६६ (१८ षटके)
५४४/८ (१३३ षटके) डाव घोषित
सचिन तेंडुलकर १४३ (१८२)
शफिउल इस्लाम ३/८६ (२३ षटके)
३१२/१० (९०.३ षटके)
तमीम इकबाल १५१ (१८३)
झहीर खान ७/८७ (२०.३ षटके)
२/० (०.२ षटके)
विरेंद्र सेहवाग ०* (२)
शाकिब अल हसन ०/२ (०.२ षटके)


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे
२०००-०१ | २००४-०५ | २००७ | २००९-१० | २०१४ | २०१५ | २०२२-२३