भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०००-०१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश क्रिकेट संघाच्या पहिल्या वहिल्या कसोटीमध्ये भाग घेण्यासाठी नोव्हेंबर २००० मध्ये बांगलादेशला रवाना झाला.

सदर सामना भारतीय संघाने ९ गडी राखून जिंकला. दौऱ्यावर फक्त एकच कसोटी सामना खेळवण्यात आला होता.[१]

१०-१३ नोव्हेंबर २०००
वि
४०० (१५३.३ षटके)
अमिनुल इस्लाम बुलबुल १४५ (३८०)
सुनिल जोशी ५/१४२ (४५.३ षटके)
४२९ (१४१.३ षटके)
सुनिल जोशी ९२ (१८०)
नैमुर रहमान ६/१३२ (४४.३ षटके)
९१ (४६.३ षटके)
हबिबुल बशर ३० (६३)
जवागल श्रीनाथ ३/१९ (११ षटके)
६४/१ (१५ षटके)
राहुल द्रविड ४१ (४९)
हसिबुल होसेन १/३१ (६ षटके)
भारत ९ गडी राखून विजयी, धावफलक
बंगबंधू राष्ट्रीय मैदान, ढाका
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: सुनिल जोशी (भा)


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "भारताचा बांगलादेश दौरा, २०००-०१". १० जून २०१४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे
२०००-०१ | २००४-०५ | २००७ | २००९-१० | २०१४ | २०१५ | २०२२-२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०००-०१