Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Indians in Bangladesh in २००७
संघ
India
Bangladesh
तारीख मे १०मे २९ इ.स. २००७
संघनायक राहुल द्रविड हबिबुल बशर
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावा सचिन तेंडुलकर (२५४)
दिनेश कार्तिक (२०७)
राहुल द्रविड (१९२)
मशरफे मोर्तझा (१५१)
राजिन सालेह (११०)
मोहम्मद अशरफुल (७२)
शाकिब अल हसन (७२)
सर्वात जास्त बळी झहीर खान (८)
रुद्र प्रताप सिंग (६)
रमेश पोवार (६)
मशरफे मोर्तझा (६)
मोहम्मद रफिक (६)
शहादत हुसेन (५)
मालिकावीर (कसोटी) सचिन तेंडुलकर (भारत)
एकदिवसीय सामने
विजय
सर्वात जास्त धावा महेंद्रसिंग धोणी (१२७)
गौतम गंभीर (१२२)
राहुल द्रविड (६४)
दिनेश कार्तिक (६४)
जावेद ओमर (९१)
आफताब अहमद (५६)
शाकिब अल हसन (५५)
सर्वात जास्त बळी दिनेश मोंगिया (३)
रमेश पोवार (३)
पियुष चावला (३)
सैयद रसेल (४)
मोहम्मद रफिक (३)
शाकिब अल हसन (२)
अब्दुर रझाक
मालिकावीर (एकदिवसीय) महेंद्रसिंग धोणी (भारत)

भारतीय क्रिकेट संघ मे २००७ मध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला. त्यात दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळले गेले.

एकदिवसीय सामने कसोटी सामने
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश [] भारतचा ध्वज भारत [] बांगलादेशचा ध्वज बांगलादेश [] भारतचा ध्वज भारत []
हबिबुल बशर () राहुल द्रविड () हबिबुल बशर () राहुल द्रविड ()
मुशफिकुर रहीम () महेंद्रसिंग धोणी () खालेद मशूद () महेंद्रसिंग धोणी ()
आफताब अहमद पियुष चावला मोहम्मद अशरफुल सौरव गांगुली
मोहम्मद अशरफुल गौतम गंभीर एनामुल हक जुनियर वासिम जाफर
शाकिब अल हसन दिनेश कार्तिक शाकिब अल हसन दिनेश कार्तिक
शहादत होसेन झहीर खान शहादत होसेन झहीर खान
तमिम इकबाल दिनेश मोंगिया मेहराब होसेन जुनियर अनिल कुंबळे
मशरफे मोर्तझा मुनाफ पटेल तुशार इमरान व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
जावेद ओमर रमेश पोवार मशरफे मोर्तझा मुनाफ पटेल
शहरयार नफीस वीरेंद्र सेहवाग शहरयार नफीस राजेश पोवार
मोहम्मद रफिक आर.पी. सिंग जावेद ओमर रमेश पोवार
सैयद रसेल युवराज सिंग मोहम्मद रफिक इशांत शर्मा
अब्दुर रझाक शांताकुमारन श्रीसंत सैयद रसेल रुद्र प्रताप सिंग
फरहाद रझा मनोज तिवारी राजिन सालेह व्ही.आर.व्ही. सिंग
रॉबिन उथप्पा युवराज सिंग
शांताकुमारन श्रीसंत
सचिन तेंडुलकर

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
बांगलादेश Flag of बांगलादेश
२५०/७ (४७/४७ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५३/५ (४६/४७ षटके)
ओमर ८० (११७)
मोंगिया ३-४९ (१०)
धोणी ९३* (१०६)
अल हसन २-४३ (९)
  • पावसामुळे सामना ४७ षटकांचा करण्यात आला; भारताला ४७ षटकांत २५१ धावांचे लक्ष्य निश्चित केले गेले.


दुसरा सामना

[संपादन]
भारत Flag of भारत
२८४/८ (४९ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२३८/९ (४९ षटके)
गंभीर १०१ (११३)
रफिक ३-५९ (१०)
बशर ४३ (८८)
चावला ३-३७ (१०)
  • पावसामुळे सामना ४९ षटकांचा करण्यात आला; बांगलादेशला ४९ षटकांत २८५ धावांचे लक्ष्य निश्चित केले गेले.

गौतम गंभीरचे शतक या मैदानावरील पहिले आंतरराष्ट्रीय शतक होते. भारताची धावसंख्या या मैदानावरील सगळ्यात मोठी धावसंख्या होती.

तिसरा सामना

[संपादन]


कसोटी मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
वि
३८७/६(डाव घोषित) (९७ षटके)
तेंडुलकर १०१ (१६९)
गांगुली १०० (१६५)
मोर्तझा ४/९७ (२४.५ षटके)
होसेन ३/७६ {१८ षटके)
२३८ (६८.२ षटके)
मोर्तझा ७९ (९१)
सालेह ४१ (८३)
वि सिंग ३/४५ (१७ षटके)
रु सिंग ३/४८ (१५.२ षटके)
१००/६(डाव घोषित) (२४ षटके)
तेंडुलकर ३१ (५०)
कार्तिक २२ (४३)
रफिक ३/२७ (८ षटके)
होसेन २/३० (७ षटके)
१०४/२ (२८ षटके)
ओमर ५२* (८०)
बशर ३७ (४९)
र पोवार १/१६ (७ षटके)
रु सिंग १/२९ (६ षटके)
  • पावसामुळे दुसऱ्या दिवशी फक्त एक सत्राचा खेळ.
  • पावसामुळे तिसऱ्या दिवशी खेळ नाही.
  • पावसामुळे पाचव्या दिवशी खेळ उशीरा सुरू.


दुसरा सामना

[संपादन]
वि
६१०/३(डाव घोषित) (१५३ षटके)
जाफर १३८* (निवृत्त) (२२९)
द्रविड १२९ (१७६)
दि कार्तिक १२९ (२१२)
तेंडुलकर १२२*
रफिक २/१८१ (४५ षटके)
मोर्तझा १/१०० (३१.४ षटके)
११८ (३७.२ षटके)
अल हसन ३० (४७)
मशूद २५ (६४)
झहीर खान ५/३४
अनिल कुंबळे ३/३२
भारतचा ध्वज भारत एक डाव आणि २३९ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका, बांगलादेश
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेइं) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: झहीर खान


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Bangladesh v India २००७ - Bangladesh One-Day Squad". Unknown parameter |तारीख= ignored (सहाय्य); Unknown parameter |accessतारीख= ignored (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ "Bangladesh v India २००७ - India One-Day Squad". Unknown parameter |तारीख= ignored (सहाय्य); Unknown parameter |accessतारीख= ignored (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ "Bangladesh v India २००७ - Bangladesh Test Squad". Unknown parameter |तारीख= ignored (सहाय्य); Unknown parameter |accessतारीख= ignored (सहाय्य)[permanent dead link]
  4. ^ "Bangladesh v India २००७ - India Test Squad". Unknown parameter |तारीख= ignored (सहाय्य); Unknown parameter |accessतारीख= ignored (सहाय्य)[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे
२०००-०१ | २००४-०५ | २००७ | २००९-१० | २०१४ | २०१५ | २०२२-२३