दुर्ग जिल्हा
Appearance
हा लेख दुर्ग जिल्हा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, दुर्ग (निःसंदिग्धीकरण).
दुर्ग हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दुर्ग येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,२१,९४८ इतकी होती.