षन्यांग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| षन्यांग 沈阳 |
|
| उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
वरपासून: षन्यांगाची आकाशरेखा, पैचिंग उद्यानातील एक वास्तू, मुक्देन राजप्रासादाचे प्रवेशद्वार, शिन्ले संस्कृतीचे अवशेष, चोंगषान चौक |
|
| षन्यांग शहर क्षेत्राचे ल्याओनिंग प्रांतातील स्थान | |
|
|
|
|
गुणक: |
|
| देश | |
| प्रांत | ल्याओनिंग |
| स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ३११ |
| क्षेत्रफळ | १२,९४२ वर्ग किमी |
| समुद्रसपाटीपासुन उंची | १८० फूट |
| लोकसंख्या | |
| - शहर | ८१,०६,१७१ |
| - घनता | ६३० प्रति वर्ग किमी |
| प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
| http://www.shenyang.gov.cn | |
| चीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
षन्यांग (मराठी नामभेद: शन्यांग, शेनयांग ; चिनी: 沈阳; फीनयीन: Shěnyáng ;), किंवा मुक्देन (मांचू:
), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील ल्याओनिंग या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. पूर्वी हे शहर षंगचिंग (चिनी: 盛京) किंवा फेंगथ्यॅन विषय (चिनी: 奉天府) या नावांनी ओळखले जाई. इ.स.च्या १७व्या शतकात मांचू लोकांनी हे शहर जिंकले आणि काही काळासाठी येथे राजधानीचे ठाणे मांडून छिंग घराण्याने येथून सत्ता चालवली.
प्रशासकीय दृष्ट्या षन्यांगास उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून हे वायव्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले षन्यांग चीनच्या जपान, रशिया व कोरिया ह्या देशांसोबतच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.
जुळी शहरे [संपादन]
हेही पहा [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ. (चिनी मजकूर)
