इरकुत्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इर्कुत्स्क या पानावरून पुनर्निर्देशित)
इरकुत्स्क
Иркутск
रशियामधील शहर

इरकुत्स्क रेल्वे स्थानक
ध्वज
चिन्ह
इरकुत्स्क is located in रशिया
इरकुत्स्क
इरकुत्स्क
इरकुत्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 52°18′44″N 104°17′45″E / 52.31222°N 104.29583°E / 52.31222; 104.29583

देश रशिया ध्वज रशिया
राज्य इरकुत्स्क ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १६६१
क्षेत्रफळ २२७.३५ चौ. किमी (८७.७८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ६,०६,१३७
  - घनता २,१८५ /चौ. किमी (५,६६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
अधिकृत संकेतस्थळ


इरकुत्स्क (रशियन: Иркутск) हे रशिया देशाच्या इरकुत्स्क ओब्लास्तचे मुख्यालय व सायबेरियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. इरकुत्स्क शहर पूर्व सायबेरियाच्या तैगा प्रदेशामध्ये येनिसेची उपनदी अंगाराच्या काठावर बैकाल सरोवरापासून ७२ किमी अंतरावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार इरकुत्स्कची लोकसंख्या ५.८८ लाख इतकी होती.

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील इरकुत्स्क हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

बॅंडी हा इरकुत्स्कमधील एक लोकप्रिय खेळ आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: