"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
माहितीचौकट जोडली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट अधिकृत हुद्दा
| post = मुख्यमंत्री
| body = महाराष्ट्रा
| native_name = <sub>Chief Minister of Maharashtra</sub>
| flag =
| flagsize =
| flagborder =
| flagcaption =
| insignia =
| insigniasize = 120px
| insigniacaption =
| image =
| imagesize =
| alt =
| incumbent = [[उद्धव ठाकरे]]
| acting =
| incumbentsince = २८ नोव्हेंबर २०१९
| type =
| status = राज्यशासनाचे प्रमुख
| department = [[महाराष्ट्र सरकार]]
| style =
| member_of = महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
| reports_to =
| residence = वर्षा निवास, मुंबई
| seat = मंत्रालय, मुंबई
| nominator =
| appointer = [[महाराष्ट्राचे राज्यपाल|राज्यपाल]]
| appointer_qualified =
| termlength = ५ वर्ष
| termlength_qualified =
| constituting_instrument =
| precursor = मुंबई राज्याचे मुख्यमंत्री
| formation = १ मे १९६०
| first = [[यशवंतराव चव्हाण]]
| last =
| abolished =
| succession =
| abbreviation =
| unofficial_names =
| deputy = [[महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
| salary =
| website =
}}

'''महाराष्ट्राचे मुख्यमंत्री''' [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्याचे मुख्याधिकारी असतात. [[महाराष्ट्राची विधानसभा|विधानसभा]] निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतात. यानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मतदान होउन बहुमत मिळाल्यास अधिकृतरीत्या ते मुख्यमंत्री होतात.
'''महाराष्ट्राचे मुख्यमंत्री''' [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्याचे मुख्याधिकारी असतात. [[महाराष्ट्राची विधानसभा|विधानसभा]] निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला [[महाराष्ट्राचे राज्यपाल]] सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतात. यानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मतदान होउन बहुमत मिळाल्यास अधिकृतरीत्या ते मुख्यमंत्री होतात.



११:४८, १ जानेवारी २०२० ची आवृत्ती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
Chief Minister of Maharashtra
विद्यमान
उद्धव ठाकरे

२८ नोव्हेंबर २०१९ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा राज्यशासनाचे प्रमुख
सदस्यता महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास वर्षा निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नियुक्ती कर्ता राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक यशवंतराव चव्हाण
उपाधिकारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारताच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्याधिकारी असतात. विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतात. यानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मतदान होउन बहुमत मिळाल्यास अधिकृतरीत्या ते मुख्यमंत्री होतात.

२०१९च्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षास बहुमत मिळाले नाही तसेच कोणत्याही पक्षांच्या युतीकडे सरकार स्थापन करण्याइतके बहुमत नसल्याने सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होती. विधानसभेतील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सरकार स्थापना करण्याचा दावा केला व देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले परंतु सभागृहातील चाचणीमतात बहुमत मिळणार नाही हे तीन दिवसांत स्पष्ट झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले.

सूची

इ.स. १९६० सालापासून महाराष्ट्राचे आजवरचे मुख्यमंत्री :

# नाव कार्यकाळ आरंभ कार्यकाळ समाप्ती पक्ष
यशवंतराव चव्हाण मे १, इ.स. १९६० नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी विधानसभा निवडणूक (इ.स. १९६२)
मारोतराव कन्नमवार नोव्हेंबर २०, इ.स. १९६२ नोव्हेंबर २४, इ.स. १९६३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतराव नाईक डिसेंबर ५, इ.स. १९६३ फेब्रुवारी २०, इ.स. १९७५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शंकरराव चव्हाण फेब्रुवारी २१, इ.स. १९७५ मे १७, इ.स. १९७७ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतदादा पाटील मे १७. इ.स. १९७७ जुलै १८, इ.स. १९७८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९७८)
शरद पवार जुलै १८, इ.स. १९७८ फेब्रुवारी १७, इ.स. १९८० पुरोगामी लोकशाही दल
सातवी विधानसभा निवडणूक (इ.स. १९८०)
अब्दुल रहमान अंतुले जून ९, इ.स. १९८० जानेवारी १२, इ.स. १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाबासाहेब भोसले जानेवारी २१, १९८२ फेब्रुवारी १, १९८३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसंतदादा पाटील फेब्रुवारी २, इ.स. १९८३ जून १, इ.स. १९८५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी विधानसभा निवडणूक (१९८५)
१० शिवाजीराव निलंगेकर पाटील जून ३, इ.स. १९८५ मार्च ६, इ.स. १९८६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ शंकरराव चव्हाण मार्च १२, इ.स. १९८६ जून २६, इ.स. १९८८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ शरद पवार जून २६, इ.स. १९८८ जून २५, इ.स. १९९१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९१)
१३ सुधाकरराव नाईक जून २५, इ.स. १९९१ फेब्रुवारी २२, इ.स. १९९३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१४ शरद पवार मार्च ६, इ.स. १९९३ मार्च १४, इ.स. १९९५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९५)
१५ मनोहर जोशी मार्च १४, इ.स. १९९५ जानेवारी ३१, इ.स. १९९९ शिवसेना
१६ नारायण राणे फेब्रुवारी १, इ.स. १९९९ ऑक्टोबर १७, इ.स. १९९९ शिवसेना
अकरावी विधानसभा निवडणूक (इ.स. १९९९)
१७ विलासराव देशमुख ऑक्टोबर १८, इ.स. १९९९ जानेवारी १६, इ.स. २००३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१८ सुशीलकुमार शिंदे जानेवारी १८, इ.स. २००३ ऑक्टोबर ३०, इ.स. २००४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी विधानसभा निवडणूक (इ.स. २००४)
१९ विलासराव देशमुख नोव्हेंबर १, इ.स. २००४ डिसेंबर ५, इ.स. २००८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२० अशोक चव्हाण डिसेंबर ५, इ.स. २००८ नोव्हेंबर ९, इ.स. २०१० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी विधानसभा निवडणूक (इ.स. २००९)
२१ पृथ्वीराज चव्हाण नोव्हेंबर १०, इ.स. २०१० सप्टेंबर २६, इ.स. २०१४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी विधानसभा निवडणूक (इ.स. २०१४)
२२ देवेंद्र गंगाधर फडणवीस ऑक्टोबर ३१ इ.स. २०१४ नोव्हेंबर ८ इ.स. २०१९ भारतीय जनता पक्ष
पंधरावी विधानसभा निवडणूक (इ.स. २०१९)
२३ राष्ट्रपती राजवट नोव्हेंबर १२ इ.स. २०१९ नोव्हेंबर २३ इ.स. २०१९
२४ देवेंद्र गंगाधर फडणवीस नोव्हेंबर २३, इ.स. २०१९ नोव्हेंबर २६, इ.स. २०१९ भारतीय जनता पक्ष
२५ उद्धव ठाकरे नोव्हेंबर २८, इ.स. २०१९ शिवसेना

मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री

बाह्य दुवे