अशोक गेहलोत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अशोक गेहलोत (मे ३, इ.स. १९५१ - ) हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि डिसेंबर २००८ पासून राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत.यापूर्वी ते डिसेंबर इ.स. १९९८ ते डिसेंबर इ.स. २००३ या काळातही राजस्थानचे मुख्यमंत्री होते.


मागील:
भैरोसिंग शेखावत
राजस्थानचे मुख्यमंत्री
डिसेंबर १, इ.स. १९९८ - डिसेंबर ८, इ.स. २००३
पुढील:
वसुंधरा राजे


वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये