नितीश कुमार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नितीश कुमार हे जनता दल (संयुक्त) पक्षाचे नेते आणि नोव्हेंबर इ.स. २००५ पासून बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत.त्यांनी त्यापूर्वी केंद्र सरकारमध्ये रेल्वेमंत्री आणि कृषीमंत्री ही पदे भूषवली आहेत.