लोणारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोळसे, जळणाची लाकडे, चुनखडी, चुनकळी, चुन्याचे पीठ वगैरे विकणारा व्यावसायिकास लोणारी (इंग्लिश:charcoal-maker) म्हणतात. महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश उत्तर भारत तसेच दक्षिणे कडील कर्णाटक आन्ध्र प्रदेश तमिळ नाडू मधे वास्तव्य हिन्दू धर्म व् चालीरीती पालानारे , पूर्वी क्षत्रिय धर्माचे पालण करणारे शिव व् विष्णुची आराधना करणारे , धर्म व् देश या साठी बलिदान करणारे कड़वे व् लढ़वय्ये. संस्कृत नाव : सौमिक मुंबई गज़ेटर च्या नोंदी नुसार लोणारी हे मराठा समाजाचे पण स्वतंत्र चालीरीती अवलंबनारे आहेत. मध्य प्रदेशात लोणारी कुणबी म्हणून ओळखले जातात.