तुकुमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुकुमान
Provincia de Tucumán
आर्जेन्टिनाचा प्रांत
Provincia de tucuman.svg
ध्वज
Escudo COA Tucuman province argentina.svg
चिन्ह

तुकुमानचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
तुकुमानचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी सान मिगेल दे तुकुमान
क्षेत्रफळ २२,५२४ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १४,४८,२००
घनता ६४.३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.tucuman.gov.ar

तुकुमान (स्पॅनिश: Provincia de Tucumán) हा आर्जेन्टिना देशाचा एक प्रांत आहे. तुकुमान प्रांत देशामध्ये आकाराने सर्वात लहान असून येथील लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे. हा प्रांत आर्जेन्टिनाच्या उत्तर भागात वसला आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये