कायेन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कायेनचे फ्रेंच गयानामधील स्थान
कायेन (फ्रेंच: Cayenne) ही
फ्रेंच गयाना ह्या फ्रान्सच्या दक्षिण अमेरिकेमधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अटलांटिक महासागराच्या किनार्यावर वसलेल्या कायेन शहराची लोकसंख्या सुमारे ५८,००० इतकी आहे.
गुणक: