बुएनोस आइरेस प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुएनोस आइरेस प्रांत
Provincia de Buenos Aires
आर्जेन्टिनाचा प्रांत
Bandera-bonaerense.svg
ध्वज
Coat of arms of the Buenos Aires Province.png
चिन्ह

बुएनोस आइरेस प्रांतचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
बुएनोस आइरेस प्रांतचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी ला प्लाता
क्षेत्रफळ ३,०७,५७१ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १,५०,५२,१७७ (२०१० साली[१])
घनता ४९ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.gba.gov.ar/

बुएनोस आइरेस प्रांत हा आर्जेन्टिनाचा क्षेत्रफळाने व लोकसंख्येने सर्वात मोठा प्रांत आहे. आर्जेन्टिनाची राजधानी बुएनोस आइरेसचा ह्या प्रांतामध्ये समावेश होत नाही कारण ते केंद्रशासित शहर आहे. ला प्लाता ही बुएनोस आइरेस प्रांताची राजधानी आहे.


[संपादन] संदर्भ

  1. http://www.indec.mecon.ar/nuevaweb/cuadros/2/proyecciones_provinciales_vol31.pdf


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये