सांता क्रुझ (आर्जेन्टिना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांता क्रुझ
Provincia de Santa Cruz
आर्जेन्टिनाचा प्रांत
Bandera de la Provincia de Santa Cruz.svg
ध्वज
Escudo de la Provincia de Santa Cruz.svg
चिन्ह

सांता क्रुझचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
सांता क्रुझचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी रियो गायागोस
क्षेत्रफळ २,४३,९४३ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ३,३१,८४७
घनता १.१ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.santacruz.gov.ar/

सांता क्रुझ (स्पॅनिश: Provincia de Santa Cruz) हा आर्जेन्टिना देशाचा एक प्रांत आहे. देशाच्या दक्षिण भागातील पांतागोनिया प्रदेशामध्ये वसलेला हा प्रांत आकाराने आर्जेन्टिनामधील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा व सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा आहे.


बाह्य दुवे [संपादन]