साल्ता (प्रांत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साल्ता
Provincia de Salta
आर्जेन्टिनाचा प्रांत
Bandera de la Provincia de Salta.svg
ध्वज
Escudo de la Provincia de Salta.svg
चिन्ह

साल्ताचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
साल्ताचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी साल्ता
क्षेत्रफळ १,५५,४८८ चौ. किमी (६०,०३४ चौ. मैल)
लोकसंख्या १०,७९,६४१
घनता ६.९४ /चौ. किमी (१८.० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-A
संकेतस्थळ http://www.salta.gov.ar/

साल्ता (स्पॅनिश: Provincia de Salta) हा आर्जेन्टिना देशाच्या उत्तर भागातील एक प्रांत आहे. चिली, पेराग्वेबोलिव्हिया ह्या तीन देशांच्या सीमा साल्ता प्रांताला लागून आहेत.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: