रामस्वामी वेंकटरमण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामस्वामी वेंकटरमण
रामस्वामी वेंकटरमण

कार्यकाळ
जुलै २५, इ.स. १९८७ – जुलै २५ इ.स. १९९२
उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा
मागील झैल सिंग
पुढील शंकर दयाळ शर्मा

जन्म डिसेंबर ४, इ.स. १९१०
तंजावर, तमिळनाडू, भारत
मृत्यू जानेवारी २७, इ.स. २००९
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

रामस्वामी वेंकटरमण हे भारताचे राष्ट्रपती होते.



मागील:
झैल सिंग
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. १९८७ - जुलै २५, इ.स. १९९२
पुढील:
शंकर दयाळ शर्मा