के.आर. नारायणन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के.आर. नारायणन
के.आर. नारायणन


कोचेरिल रामन नारायणन (मल्याळम: കോച്ചേരില്‍ രാമന്‍ നാരായണന്‍ ; उच्चार: कोचेरिल रामन नारायणन) (ऑक्टोबर २७, इ.स. १९२० - नोव्हेंबर ९, इ.स. २००५) हे जुलै इ.स. १९९७ ते जुलै इ.स. २००२ काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते.


मागील:
शंकर दयाळ शर्मा
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. १९९७ - जुलै २५, इ.स. २००२
पुढील:
अब्दुल कलाम


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये