नोव्ही साद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोव्ही साद
Нови Сад

Panorama of Novi Sad.jpg
Ns zastava.jpg
ध्वज
Novi Sad 001.png
चिन्ह
नोव्ही साद is located in सर्बिया
नोव्ही साद
नोव्ही सादचे सर्बियामधील स्थान

गुणक: 45°15′″N 19°51′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश सर्बिया ध्वज सर्बिया
प्रांत व्हॉयव्होडिना
स्थापना वर्ष इ.स. १६९४
क्षेत्रफळ ६९९ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ६४० फूट
लोकसंख्या  
  - शहर २,९३,५०८[१]
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.novisad.rs


नोव्ही साद (सर्बियन: Нови Сад, Novi Sad) ही सर्बिया देशाच्या व्हॉयव्होडिना ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी व सर्बियातील दुसर्‍या क्रमांकाचे (बेलग्रेड खालोखाल) मोठे शहर आहे. सर्बियाच्या उत्तर भागात डॅन्युब नदीकाठावर वसलेले नोव्ही साद हे सर्बियामधील एक सर्वात मोठे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

[संपादन] जुळी शहरे

नोव्ही सादचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये