पाणलोट क्षेत्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
भूपृष्ठाचे/जमिनीचे असे क्षेत्र, ज्यावर पडणारे पावसाचे सर्व पाणी, एखाद्या विशिष्ट नदीस/पाणीसाठ्यास येउन मिळते,ते क्षेत्र म्हणजे त्या नदीचे/पाणीसाठ्याचे पाणलोट क्षेत्र होय.