गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
गाय
गाय
गाय
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पॄष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: आर्टिओडॅक्टिला
कुळ: बोविडी
जातकुळी: बोस
जीव: बो. टॉरस
शास्त्रीय नाव
बोस टॉरस
लिन्नॉस, १७५८
हिंदु धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.

गाय एक सस्तन प्राणी आहे. गायीच्या नरास 'सांड' अथवा 'वळू' म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव बॉस टॉरस असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.

भारतीय गाय[संपादन]

भारतीय वंशाच्या गायी ह्या बॉस इंडिकस या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणा, साहिवाल, गीर, गौळाउ इत्यादी २८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो.

[ संदर्भ हवा ]