जैविक वर्गीकरण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जगात असलेल्या सर्व जीवांचे एका विशिष्ट प्रकारे वर्गीकरण केले जाते. यालाच जैविक वर्गीकरण असे म्हणतात.
[संपादन] मुख्य गट
- जीव (Species)
- जातकुळी (Genus)
- कुळ (Family)
- वर्ग (Order)
- जात (Class)
- वंश (Phylum)
- जीवसृष्टी (Kingdom)
- Domain [मराठी शब्द सुचवा]
- जीवन (Life)

