बैल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बैल हा एक सस्तन प्राणी आहे. वळू बरोबर बैल हा प्राणी शेतीसाठी वापरला जातो. बैलगाड्या माल वहातुकी बरोबर लोकांची वहातुकीसाठी पण वापरतात. बैलानी ओढलेली गाडी म्हणजेच बैलगाडी.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |