ऑलिंपिक खेळात न्यू झीलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात न्यू झीलंड

न्यू झीलंडचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  BIH
एन.ओ.सी. New Zealand Olympic Committee
संकेतस्थळ www.olympic.org.nz
पदके
क्रम: ३६
सुवर्ण
३६
रौप्य
१७
कांस्य
३४
एकूण
८७

न्यू झीलंड देश १९०८ सालापासून सर्व उन्हाळी व १९५२ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा (१९५६ व १९६४ चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर ८७ पदके जिंकली आहेत. १९०८ व १९१२ च्या उन्हाळी स्पर्धांमध्ये न्यू झीलंड ऑस्ट्रेलियासोबत ऑस्ट्रेलेशिया ह्या संघाचा भाग होता..

पदक तक्ता[संपादन]

उन्हाळी स्पर्धा[संपादन]

स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९०८ लंडन as part of ऑस्ट्रेलेशिया ऑस्ट्रेलेशिया 
१९१२ स्टॉकहोम as part of ऑस्ट्रेलेशिया ऑस्ट्रेलेशिया 
१९२० अँटवर्प
१९२४ पॅरिस
१९२८ अ‍ॅम्स्टरडॅम
१९३२ लॉस एंजेल्स
१९३६ बर्लिन
१९४८ लंडन
१९५२ हेलसिंकी
१९५६ मेलबर्न/स्टॉकहोम
१९६० रोम
१९६४ टोक्यो
१९६८ मेक्सिको सिटी
१९७२ म्युनिक
१९७६ माँत्रियाल
१९८० मॉस्को
१९८४ लॉस एंजेल्स ११
१९८८ सोल १३
१९९२ बार्सिलोना १०
१९९६ अटलांटा
२००० सिडनी
२००४ अथेन्स
२००८ बीजिंग
एकूण ३६ १६ ३४ ८६

हिवाळी स्पर्धा[संपादन]

स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९५२ Oslo
१९५६ Cortina d'Ampezzo सहभागी नाही
१९६० Squaw Valley
१९६४ Innsbruck सहभागी नाही
१९६८ Grenoble
१९७२ Sapporo
१९७६ Innsbruck
१९८० Lake Placid
१९८४ Sarajevo
१९८८ Calgary
१९९२ Albertville
१९९४ Lillehammer
१९९८ Nagano
२००२ Salt Lake City
२००६ Turin
२०१० Vancouver
एकूण

खेळानुसार[संपादन]

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
ऑलिंपिक खेळ अ‍ॅथलेटिक्स १९
ऑलिंपिक खेळ सेलिंग १६
ऑलिंपिक खेळ रोइंग १६
ऑलिंपिक खेळ कनूइंग
ऑलिंपिक खेळ इकेस्ट्रियन
ऑलिंपिक खेळ जलतरण
ऑलिंपिक खेळ सायकलिंग
ऑलिंपिक खेळ बॉक्सिंग
ऑलिंपिक खेळ ट्रायथलॉन
ऑलिंपिक खेळ हॉकी
ऑलिंपिक खेळ आल्पाइन स्कीइंग
ऑलिंपिक खेळ नेमबाजी
एकूण ३६ १७ ३४ ८७