ऑलिंपिक खेळात स्वाझीलँड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ऑलिंपिक खेळात स्वाझीलँड | ||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
||||||||||||
| पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
||||||||
स्वाझीलँड देश १९७२ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६ व १९८० चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकले नाही.