विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हाँग काँग
香港板球 असोसिएशन
क्रिकेट हाँगकाँग, चीन कर्मचारी कर्णधार
निजाकत खान प्रशिक्षक
सायमन विलिस संघ माहिती शहर
हाँग काँग घरचे मैदान
मिशन रोड मैदान क्षमता
३,५०० आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी दर्जा
सहयोगी सदस्य (१९६९) आयसीसी प्रदेश
आशिया
आयसीसी क्रमवारी
सद्य [ १]
सर्वोत्तम
आं.टी२० २२वा ११वा (३१ ऑगस्ट २०१५)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पहिला ए.दि.
वि बांगलादेश सिंगली स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड , कोलंबो येथे; १६ जुलै २००४ शेवटचा ए.दि.
वि कुवेत मुलपाणी क्रिकेट स्टेडियम , मुलपाणी ; २७ एप्रिल २०२३
वनडे
सामने
विजय/पराभव
एकूण[ २] ३० ११/१७ (० बरोबरीत, २ निकाल नाही)
विश्वचषक पात्रता
८ (१९८२ मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
३रा (२०१४ ) ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय पहिली आं.टी२०
वि नेपाळ जोहूर अहमद चौधरी स्टेडियम , चितगाव येथे; १६ मार्च २०१४ अलीकडील आं.टी२०
वि नेपाळ ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १ , अल अमरात ; २० एप्रिल २०२४
आं.टी२०
सामने
विजय/पराभव
एकूण[ ४] ८९ ३९/४८ (१ बरोबरीत, १ निकाल नाही) चालू वर्षी[ ५] १७ १०/५ (१ बरोबरीत, १ निकाल नाही)
टी२० विश्वचषक
२ (२०१४ मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
गट फेरी (२०१४, २०१६ ) टी२० विश्वचषक पात्रता
६[ a] (२०१२ मध्ये प्रथम ) सर्वोत्तम कामगिरी
४था (२०१५ )
७ जून २०२४ पर्यंत
हाँगकाँग क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत हाँगकाँगचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. हा संघ प्रथमतः १८६६मध्ये अस्तित्वात आला.[ ६] १९६९पासून हा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनमध्ये असोसियेट सदस्य म्हणून दाखल झाला.[ ७]
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.